शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

अभयारण्ये सराव प्रश्न

अभयारण्ये सराव प्रश्न 

१] टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] अकोला २] अमरावती ३] नाशिक ४] यवतमाळ

२] भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] रायगड २] ठाणे ३] अकोला ३] नाशिक

३] रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] सातारा २] सांगली ३] अहमदनगर ४] नाशिक

४] अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] गडचिरोली २] नागपूर ३] नाशिक ४] चंद्रपूर

५] अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] धुळे २] नंदुरबार ३] जळगाव ४] नाशिक

उत्तरे - १] ४, २] २, ३] ३, ४] ४, ५] २


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.