शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

इस्रो करणार जागतिक विक्रम - २०१६

इस्रो करणार जागतिक विक्रम - २०१६

* नवनव्या विक्रमांना गवसणी घालणारे इस्रो आता जागतिक विक्रम करणार असून, एकाच वेळी एका रॉकेटच्या माध्यमातून ८३ उपग्रह सोडण्याचे विचार सुरु आहेत.

* यामध्ये केवळ दोन भारतीय उपग्रह असतील आणि उर्वरित ८१ उपग्रह परदेशी कंपन्यांचे आहेत. यातील बहुतांश उपग्रहांचा आकार छोटा असेल.

* एकाच वेळी भरघोस उपग्रह अवकाशात सोडणे तसे अवघड नसले तरीही त्यांनाही कक्षेत नेऊन ठेवणे हे इस्रोसामोरचे आव्हान आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.