शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

१० वी आणि १२ वीचे वेळापत्रक जाहीर - २०१६

                                                                                    १० वी आणि १२ वीचे वेळापत्रक जाहीर - २०१६

* राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले. 

* त्यानुसार दहावीची परीक्षा ७ मार्चपासून तर १२ वीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक mahasscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. 

* दहावीची परीक्षा ७ मार्च ते २९ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे. तर बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.