सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

अँटीला जगातील सर्वात महागडा बंगला - फोर्ब्स २०१६

अँटीला जगातील सर्वात महागडा बंगला - फोर्ब्स २०१६

* रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे मुंबईतील ' अँटीला ' हे गगनचुंबी आलिशान निवास्थान म्हणजे जगातील सर्वाधिक महागडे घर ठरले आहे.

* फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वात महागड्या घरांच्या यादीत भारतीय वंशाचे पोलाद उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या निवास्थानासाठी समावेश आहे.

* अंबानी यांचा बंगला २७ मजली चार लाख चौरस फूट अशा आलिशान टोलेजंग घराला अँटिलीया असे काल्पनिक बेटाचे नाव देण्यात आले.

* या घराची किंमत साधारण शंभर ते दोनशे कोटी डॉलर यादरम्यान आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.