शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

प्राचीन भारतीय संस्कृती सराव प्रश्न

प्राचीन भारतीय संस्कृती सराव प्रश्न 

१] या कालखंडात अशमयुगाची स्थापना झाली?
१] सिंधू २] मौर्य ३] प्रागतिहेसिक ४] वैदिक

२] ताम्रपाषाणयुगाचा शोध या कालखंडात लागला?
१] सिंधू २] मौर्य ३] वैदिक ४] प्रागतिहेसिक

३] प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष या ठिकाणी सापडले?
१] पल्ल्वराम २] कानपुर ३] लाहोर ४] छन्नुदारो

४] सिंधू संस्कृतीचा चा शोध यांनी लावला?
१] दयाराम सहानी २] मुकुंद रॉय ३] राजाराम बॅनर्जी ४] एस एस राव

५] खालील कोणत्या संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणून ओळखले ]जाते?
१] सिंधू २] मौर्य ३] प्रागतिहेसिक ४] वैदिक

६] हिंदुस्थान हेच आर्याचे मूळ स्थान मानणारे
खालील विद्वान कोण?
१] मॅक्स मुल्लर २] डॉ संपूर्णानंद ३] स्वामी दयानंद सरस्वती ४] श्रीकांत तलगोरी

७] मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती?
१] पाटणा २] कानपुर ३] वृंदावन ४] पाटलीपुत्र

८] इंडिका हा ग्रंथ या संस्कृतीवर आधारित आहे?
१] सिंधू २] मौर्य ३] प्रागतिहेसिक ४] वैदिक

९] वर्धमान महावीर यांचा जन्म या राज्यात झाला?
१] उत्तर प्रदेश २] झारखंड ३] बिहार ४] उत्तराखंड

१०] चालुक्य राजवंशाचा संस्थापक कोण होता?
१] विक्रमादित्य २] आर्य चाणक्य ३] राजा जयसिंग ४] नरसिंहराव

उत्तरे - १] ३, २] ४, ३] ४, ४] १, ५] ४, ६] २, ७] ४, ८] २, ९] ३, १०] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.