मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

१ मे २०१७ पर्यंत देशातील सर्व गावात वीज पोहोचणार - २०१६

१ मे २०१७ पर्यंत देशातील सर्व गावात वीज पोहोचणार - २०१६

* देशभरातल्या ७ हजार ४२६ गावामध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही. अशी माहिती माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिली.

* ते अहमदनगर जिल्ह्यातील खिरविरे येथे उभारलेल्या ४७.६ मेगावॅट पवनऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी आले होते.

*ठरवलेल्या उदिष्टापैकी ६१४ गावामध्ये आता लोकवस्ती नसल्यामुळे तेथे वीज देण्याचा प्रश्न नाही मात्र बाकी ७ हजार ४२६ गावामध्ये १ मे २०१७ पर्यंत वीज पोहोचवली जाईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.