मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

धोनीचा षटकारांचा विक्रम - २०१६

धोनीचा षटकारांचा विक्रम - २०१६

* धोनीने २३ ऑकटोम्बर रोजी मोहाली येथे न्यूझीलँड विरुद्ध आपल्या षटकारांचा विक्रम केला.

* जगातील सर्वोत्तम फिनिशर आणि भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एकदिवसीय सामन्यातील क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा १९५ षटकारांचा विक्रम मोडला.

* सचिनने ४६३ सामन्यात १९५ षटकार मारले. तर धोनीने २८१ सामन्यात १९६ षटकार ठोकून ही विक्रमी कामगिरी केली.

* एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज अनुक्रमे व षटकारांची संख्या शाहिद आफ्रिदी ३५१, सनथ जयसूर्या २७०, ख्रिस गेल २३८, ब्रॅंडन मॅक्युलम २००, महेंद्रसिंग धोनी १९६ षटकार.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.