रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

धोनीचा ९०० वा विक्रमी सामना - २०१६

भारताचा ९०० वा विक्रमी सामना - २०१६ 

* या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनी नवा विक्रम करू शकतो. एकदिवसीय सामन्यात धोनीच्या नावावर १९२ षटकार आहे.

* भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसरा खेळाडू आहे. १९५ षटकारासह सचिन प्रथम क्रमांकावर आहे. या सामन्यात जर धोनीने ३ षटकार लगावले तर तो सचिनचा विक्रम मोडू शकतो.

* क्रिकेट विश्वात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज अनुक्रमे - शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, ख्रिस्त गेल, सचिन तेंडुलकर , महेंद्रसिंग धोनी. आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.