गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

थंड हवेची ठिकाणे सराव प्रश्न

थंड हवेची ठिकाणे सराव प्रश्न 

१] महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण या जिल्ह्यात आहे?
१] पुणे २] रायगड ३] सातारा ४] अहमदनगर

२] आंबोली हे थंड हवेचे ठिकाण या जिल्ह्यात आहे?
१] सिंधुदुर्ग २] रायगड ३] अहमदनगर ४] कोल्हापूर

३] औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग या जिल्ह्यात आहे?
१] हिंगोली २] बीड ३] पुणे ४] माहूर

४] दिवा घाट यांच्यादरम्यान आहे?
१] पुणे नाशिक २] वाई महाबळेश्वर ३] पुणे सातारा ४] पुणे बारामती

५] रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते?
१] मोझरी २] देहू ३] शेंडगाव ४] सज्जनगड 

६] संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते?
१] पैठण २] देहू ३] शेंडगाव ४] आपेगाव

७] सोपानदेव यांचे जन्मगाव कोणते आहे?
१] मोझरी २] देहू ३] शेंडगाव ४] आपेगाव

८] गोरोबा कुंभार यांचे जन्मगाव कोणते?
१] मोझरी २] देहू ३] ढोकी ४] सज्जनगड

९] जनार्दनस्वामी यांचे जन्मगाव हे आहे?
१] शेंडगाव २] रिद्धपुर ३] शिर्डी ४] दौलताबाद

१०] दामाजीपंत यांचे जन्मगाव कोणते आहे?
१] आपेगाव २] मंगळवेढा ३] पंढरपूर ४] जांब

उत्तरे - १] ३, २] १, ३] १, ४] ४, ५] ४, ६] १, ७] ४, ८] ३, ९] ४, १०] २0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.