बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

जिल्हा परिषद सराव प्रश्न

जिल्हा परिषद सराव प्रश्न 

१] महाराष्ट्रात सध्या जिल्ह्याची संख्या किती आहे?
१] ३५ २] ३६ ३] ३७ ४] ३८

२] जिल्हा परिषदेची सभासद संख्या एवढ्या लोकसंख्यनुसार असते?
१] ५० ते ७५ २] २० ते ५० ३] ३० ते ५० ४] ५० ते ७५ हजार

३] जिल्हयातील जिल्हा परिषदेसाठी स्त्रियांसाठी एवढे - - - - - आरक्षण असते?
१] ५०% २] ३३% ३] २७% ४] ३८%

४] जिल्हा परिषदेचा कार्यकाळ - - - - - असतो?
१] ७ २] ३] ६ ४] २/५

५] जर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला व उपाध्यक्षाला बडतर्फीसाठी एवढ्या - - - - - - सभांसदाची परवानगी घ्यावी लागते?
१] १/२ २] १/३ ३] १/४ ४] १/६

६] जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती आहे?
१] वित्त समिती २] कृषी कल्याण समिती ३] स्थायी समिती ४] कृषी समिती

७] जिल्हा परिषदेतील सर्वात वरचा अधिकारी हा असतो?
१] जिल्हा अधिकारी २] उपविभागीय अधिकारी ३] विभागीय आयुक्त ४] मुख्य कार्यकारी अधिकारी

८] जिल्हा परिषद बरखास्त करण्याचे अधिकार यांना आहेत?
१] मुख्य सचिव २] राज्यशासन ३] मुख्यमंत्री ४] राज्यपाल

उत्तरे - १] २, २] १, ३] १, ४] ५, ६] ३, ७] ४, ८] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.