मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

राज्यशासन सराव प्रश्न

राज्यशासन सराव प्रश्न 

१] महाराष्ट्र राज्याची निर्मिती या साली?
१] २ मे १९६१ २] १ मे १९६१ ३] १ मे १९६० ४] १ मे १९५५

२] १९४६ साली - - - - - या ठिकाणी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यात यावे असा ठराव मंजूर करण्यात आले?
१] कोल्हापूर २] बेळगाव ३] सातारा ४] पुणे

३] या साली महाविदर्भ समिती स्थापना करण्यात आली?
१] १९४३ २] १९४० ३] १९४७ ४] १९६०

४] विदर्भ नेत्यांची भीती दूर करण्यासाठी अकोला करार या साली करण्यात आला?
१] १९४० २] १९४५ ३] १९४७ ४] १९५७

५] विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील यांनी या साली नागपूर करार स्थापन केला?
१] १९५३ २] १९५२ ३] १९५४ ४] १९५६

६] भाषिक राज्याच्या निर्णयासाठी केंद्र सरकारने या साली राज्य पुनरर्चना आयोग नेमला?
१] १९५३ २] १९५२ ३] १९५४ ४] १९५६

७] या वृत्तपत्राचा उपयोग संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र म्हणून करण्यात आले?
१] मराठा २] केसरी ३] हिंदू ४] सकाळ

८] मराठा हे दैनिक यांनी सुरु केली?
१] लोकमान्य टिळक २] आगरकर ३] आचार्य अत्रे ४] महर्षी कर्वे

९] महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या लढ्यासाठी पुणे येथे परिषद भरविली त्याचे अध्यक्ष हे होते?
१] एस एम जोशी  २] आगरकर ३] आचार्य अत्रे ४] महर्षी कर्वे

१०] १ नोव्हेंबर १९५६ साली दवैभाषिक राज्याची स्थापना करण्यात आली या राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?
१] शरद पवार २] वसंतराव नाईक ३] यशवंतराव चव्हाण ४] शंकरराव चव्हाण

उत्तरे - १] ३, २] २, ३] २, ४] ३, ५] १, ६] २, ७] १, ८] ३, ९] १, १०] ३. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.