शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

विजयनगर साम्राज्य सराव प्रश्न

विजयनगर साम्राज्य सराव प्रश्न

१] विजयनगरच्या स्वतंत्र हिंदु राज्याचे संस्थापक कोण आहेत?
१] अशोक २] बिंदुसार ३] विक्रमादित्य ४] हरिहर व बुक्क

२] हरिहर व बुक्क यांचे गुरु खालीलपैकी हे होते?
१] अशोक २] आर्य चाणक्य ३] विद्यारण्य स्वामी ४] विद्याप्रसाद

३] विजयनगरचा शेवटचा राजा कोण होता?
१] कृष्णदेवराय २] दुसरा देवराय ३] हरिहर ४] सदाशिवराव

४] खालील हे बंदर विजयकालीन नव्हते?
१] कालिकत २] कांडला ३] होनावर ४] भटकळ

५] विजयनगरच्या ताब्यातील मुलुख कोणता?
१] विदर्भ २] मराठवाडा ३] दक्षिण भारत ४] गुजरात

उत्तरे - १] ४, २] ३, ३] ४, ४] २, ५] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.