रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

राष्ट्रीय पातळीवर सिंधुदुर्गला प्रथम पुरस्कार - २०१६

राष्ट्रीय पातळीवर सिंधुदुर्गला प्रथम पुरस्कार - २०१६

* स्वछता मोहिमेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार यांच्या कामगिरीनिमित्त पुणे महापालिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार पटकावले आहे.

* दिल्लीत झालेल्या इंडोसन इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्स या स्वछता परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

* इंडोसॅन ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य प्रतिनिधी जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांनी अन्य एका जाहीरनाम्यावर सह्या केल्या.

* घनकचरा व्यवस्थापनात देशभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पुणे महापालिका आणि स्वच्छ सहकार समाज यांना गौरविण्यात आले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.