मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

MPSC सहाय्यक अभियंता [विद्युत व यांत्रिकी] महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा - अभ्यासक्रम

MPSC सहाय्यक अभियंता [विद्युत व यांत्रिकी] महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा - अभ्यासक्रम 

परीक्षेचे टप्पे - लेखी परीक्षा ४०० गुण, मुलाखत ५० गुण, प्रश्नपत्रिकांची संख्या - २

* पेपर क्र १ - विषय - मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन, प्रश्नसंख्या १००, गुण १००, माध्यम - मराठीसाठी मराठी, इंग्रजी साठी इंग्रजी, व सामान्य अध्ययन या विषयासाठी मराठी व इंग्रजी, कालावधी - १ तासाचा, दर्जा - मराठी व इंग्रजी या विषयासाठी १२ वी, आणि सामान्य अध्ययन या विषयासाठी पदवी. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी

* पेपर क्र २ - विषय - विद्युत व यंत्र अभियांत्रिकी, प्रश्नसंख्या १५०, गुण ३००, माध्यम - इंग्रजी, कालावधी - अडीच तास, दर्जा - बी ई [ विद्युत अभियांत्रिकी ], प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी

अभ्यासक्रम पेपर १

* मराठी - सर्व सामान्य शब्दसमूह, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

* English - Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and Phrase and their meaning and Comprehension of passage.

* सामान्य अध्ययन - विज्ञान व तंत्रज्ञान - वैज्ञानिक दृष्टिकोन व विचारसरणी, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाचे पूर्वगृहीतके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान, आधुनिकीकरण व विज्ञान - आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरण व भारत [ समस्या व उपाय ]

* जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती, वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला प्रभाव.

* भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदा - ऊर्जा समस्या, अन्नधान्य समस्या, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या, शैक्षणिक समस्या, गृहनिर्माण समस्या, परिवहन समस्या, संपर्क समस्या, संपर्क विषयक समस्या, लोकस्वास्थ समस्या.

ब] चालू घडामोडी - महाराष्ट्र, भारत, जग - राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय,  सांस्कृतिक.

पेपर क्रमांक २ अभ्यासक्रम [ MECHANICAL AND ELECTRONICAL ENGINEERING ]

* Applied Thermodynamics

* Strength of Materials

* Material Science

* Heat Transfar

* Machine Design And Vibration

* Mechatronics

* Theroy of Machine

* Production Process

* Fluid Mechnics

* Mesurment and Metrology

* Manufacturing Planing And Control

* Electrical Machines

* Power Systems

* Control Systems

* Electrical Drivers

* Power Generation Economics

* Electrical And Electronics Mesurment

* Electrical Machine Design

* Conventional And Non-Conventional Power Genration

* Power Genration Using Non-Conventional Enargy Soures

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.