शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

गुप्तचर विभाग [IB] सहाय्यक पदाच्या ३२० जागा - २०१६

गुप्तचर विभाग [IB] सहाय्यक पदाच्या ३२० जागा - २०१६ 

पदाचे नाव - सहायक अधिकारी

एकूण पदे - ३२०

शैक्षणिक पात्रता - १२ वी [ गणित व भौतिकशास्त्र ]

वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे, ओबीसी साठी ३ तर एससी व एसटी ५ वर्षासाठी शिथिल

वेतनश्रेणी - ५२००० ते २०२००

अर्जशुल्क - खुला व ओबीसी ५० रु

अंतिम तारीख - २७-०९-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.mha.gov.in या संकेतस्थळावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.