बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

बहुप्रतीक्षित I-Phone 7 आज लॉन्च

बहुप्रतीक्षित I-Phone 7 आज लॉन्च  

* अमेरिकन तंत्रज्ञान असलेली कंपनी अँपल या कंपनीच्या सीईओने टीम कुक यांनी काल रात्री आयफोन ७ आणि अन्य उत्पादने सादर केली.

* अँपल चा आयफोन म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती असल्याचं अनेक तज्ञाचे मत आहे.

* आयफोनची वैशिष्ट्ये म्हणजे स्क्रीन ५.५, थ्रीडी टच, वॉटर रेजिस्टन्स, डस्ट रेजिस्टन्स, वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन, १२ मेगापिक्सलचा कॅमेरा उच्च प्रतीचा कॅमेरा, उच्च प्रतीचे स्टिरिओ, २.३७GHZ प्रोसेसर त्यामुळे हा फोन सुपरफास्ट चालणार.

* आयफोनची ७ किंमत ५३ हजार [३२ जीबी], ६१ हजार [६४जीबी], ७१ हजार [१२८जीबी], तसेच याचसोबत आयफोन ७ प्लस ची किंमत ६१ हजार [३२जीबी], ६९ हजार [६४जीबी], ७९ हजार [१२८ जीबी] अशी किंमत ठेवण्यात आली आहे. तरी यात कमी जास्त किंमत होऊ शकते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.