शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

G - २० गट परिषद चीन - २०१६

G - २० गट परिषद चीन - २०१६ 

* चीनमधील हाँगझो येथे जी - २० परिषद आजपासून सुरु झाली असून संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बान की मुन व बराक ओबामा यांचे स्वागत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केले.

* या परिषदेत आर्थिक मंदीसदृश्य स्थिती, वाढता आर्थिक बचाववाद, जागतिक व्यापाराचा विस्तार, नवप्रवर्तन, सर्वसमावेशक वाढ, हवामान बदल, या मुद्यावर चर्चा होणार आहे.

* जगातील लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शास्वत यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रवाना झाले असून ते तेथे उपस्थित राहतील.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.