गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

रिलायन्सकडून जियो ४ G सेवा सादर

रिलायन्सकडून जियो ४ G सेवा सादर 

* भारतातील दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जियोने एकच खळबळ माजवणारी [ रिलायन्स जियो ] योजना लॉन्च करत डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याचे धोरण राबविले आहे.

* जियो या सेवेमुळ भारतीयांचे इंटरनेट सेवा यामुळे अवघ जीवनच बदलून जाईल. जियो ही सेवा ५ सप्टेंबर पासून सुरु होत असून कमीतकमी १० कोटी ग्राहक जोडण्याचे रिलायन्स जियोचे ध्येय आहे.

* या सेवेमुळे फोनवरून बोलणं मोफत देण्यात येईल तसेच फक्त ५० रुपयात १gb [४g] डाटा उपलब्द करून देण्यात येईल तसेच गाणे, मुव्हीज, यासारखे मनोरंजन मोफत उपलब्द होणार आहे.

* तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी २५% अधिक डाटा उपलब्द करून देण्यात येईल.

* तसेच रिलायन्स जियोने उद्यमशील व्यक्तीसाठी तसेच स्टार्ट अप साठी ५००० कोटी रुपये निधी राखून नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.