शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

C-DAC करणार पहिल्या सुपर कॉम्प्युटरची निर्मिती

C-DAC करणार पहिल्या सुपर कॉम्प्युटरची निर्मिती 

* केन्द्र सरकारच्या नॅशनल सुपरकॉम्पुटिंग मिशन अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलोपमेंट ऑफ ऍंडव्हान्स्ड कॉम्पुटिंग [ C-DAC] ही संस्था पहिल्या सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे.

* सिडॅकचे महासंचालक प्रा रजत मुना यांनी सांगितले की सिडॅक काम हाती घेतलेला सुपर कॉम्पुटर देशातील पहिला देशी बनावटीचा असणार आहे.

* सध्याच्या परम कॉम्पुटरपेक्षा या कॉम्पुटरचा वेग अधिक असेल, डिजिटल इंडिया तर्फे सिडॅकने ई स्वाक्षरी प्रणाली विकसित केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.