गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

तामिळ चित्रपट ' विरसनाई ' ऑस्करसाठी निवड - २०१६

तामिळ चित्रपट ' विरसनाई ' ऑस्करसाठी निवड - २०१६ 

* भारतीय चित्रपट महासंघाने [ FFI ] ' विरसनाई ' या तामिळ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या श्रेणीत ऑस्कर वारीसाठी निवड झाली आहे.

* अभिनेता धनुष निर्मित या चित्रपटाने यावर्षी तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहे.

* या स्पर्धेत सैराट, बाजीराव मस्तानी, फॅन, एअरलिफ्ट, उडता पंजाब, यासारखे २९ चित्रपट होते यातून 'विरसनाई' या तामिळ चित्रपटाची निवड करण्यात आली. असे महासंघाचे अध्यक्ष केतन मेहता यांनी सांगितले.

* एम चंद्रकुमार यांच्या ' लॉक - अप ' या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट असून वेत्रीमारण यांनी दिग्दर्शित व पटकथा सुद्धा त्यांचीच आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.