शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

आजपासून पनवेल राज्यातील २७ वी महानगरपालिका सुरु - २०१६

आजपासून पनवेल राज्यातील २७ वी महानगरपालिका सुरु - २०१६

* देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेले पनवेल शहर १ ऑकटोम्बर २०१६ पासून महापालिका म्हणून ओळखले जाणार आहे.

* नगरपालिका आणि शेजारील २९ गावे मिळून पनवेल राज्यातील २७ वी रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

* पनवेल नगरपालिकेची स्थापना २५ ऑगस्ट १८५२ मध्ये झाली तेव्हा देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

* शासनाने ९ डिसेंबर २०१५ ला कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने ६ मे २०१६ रोजी अहवाल दिला आणि १ ऑकटोम्बर २०१६ ला महापालिका अस्तित्वात आली.

* नवीन महापालिकेमध्ये नागपालिका, तळोजा MIDC परिसर, आणि पनवेल तालुक्यातील २९ महसुली गावांचा समावेश करण्यात येईल.

* ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा समावेश असणार असून २०११ च्या जणगणेनुसार ५ लाख लोकसंख्या असणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.