रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

मुंबई आयआयटीच्या प्रथम लघुउपग्रहाचे प्रक्षेपण - २०१६

मुंबई आयआयटीच्या प्रथम लघुउपग्रहाचे प्रक्षेपण - २०१६

* मुंबई IIT च्या विद्यार्थ्यांनी तब्बल आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेल्या प्रथम या लघुउपग्रहाचे सतीश धवन श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रातून आज ९ वाजता प्रक्षेपण करण्यात आले आहे.

* त्सुनामीसारख्या प्रलयाची पूर्वकल्पना देण्याची क्षमता ' प्रथम ' मध्ये आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० किलो वजनाच्या उपग्रहाने इस्रोनेही कौतुक केले आहे.

* हा उपग्रह ४ महिने पृथ्वीप्रदक्षिणा घालणार आहे, आणि हा उपग्रह भारतातील वातावरणाचा अभ्यास करेल आणि तो वातावरणातील बदल टिपेल. वातावरणाचा अभ्यास करणे व इलेक्ट्रॉनचा अभ्यास करणे हे या उपग्रहाचे उद्दिष्ट आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.