गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

जगातील पहिली चालकरहित मोटार बस फ्रांसमध्ये सुरु - २०१६

जगातील पहिली चालकरहित मोटार बस फ्रांसमध्ये सुरु - २०१६

* आता जगात चालकरहित गाड्यांचे वारे वाहत असताना फ्रान्समध्ये ही बस सुरु करण्यात आली आहे.

* या बसमध्ये दोन इलेक्ट्रिक शटल असून त्यांच्या मदतीने दहा मिनिटाचा मार्ग प्रवासी पार करू शकतील.

* ही बस इलेक्ट्रिक असून यामध्ये १५ प्रवासी बसू शकतात.

* या बसमध्ये लिडार रडार तंत्रज्ञान वापरले असून त्यात अपघात टाळण्यासाठी गती संवेदकाचा वापर केलेला आहे.

* लीडार हे लाईट डिटेक्शन अँड रेजिंग या शब्दाचे लघुरूप असून त्याचा उपयोग रडारमध्ये केला जातो.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.