गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

जाहिरात क्षेत्रात मानधन घेणारी प्रियांका चोप्रा पहिली भारतीय - २०१६

जाहिरात क्षेत्रात मानधन घेणारी प्रियांका चोप्रा पहिली भारतीय - २०१६ 

* टेलिव्हिजन जगातील सर्वात जास्त फीस घेणाऱ्यांच्या यादीत प्रियंकाला आठवे स्थान मिळाले आहे, हा विक्रम नोंदवणारी प्रियांका पहिलीच भारतीय ठरणार आहे.

* फोर्ब्ज कडून जाहीर करण्यात आलेल्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री मध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे.

* या यादीतील पहिल्या दहा अभिनेत्री पुढीलप्रमाणे आहेत - सोफिया वार्जरा २८८ कोटी, कॅली कुओको १६४ कोटी, मिडी कॉलिंग १०० कोटी, मॅरिस्टा हार्टीगे ९७ कोटी, ऍलन पॉम्पीयो ९७ कोटी, कॅरी वाशिंग्टन ९० कोटी, स्टेना कॅटिक ८० कोटी, प्रियांका चोप्रा ७३ कोटी, जुलियाना मारगुलीस ७० कोटी, ज्युली बॉवेन ६७ कोटी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.