बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

रिओ पॅरालम्पिक भारताची कामगिरी - २०१६

रिओ पॅरालम्पिक भारताची कामगिरी - २०१६

* रिओ पॅरालम्पिक स्पर्धेत भारताच्या मॅरियप्पन थंगावेलु हीने उंच उडी प्रकारात १.८९ मीटर उडी घेऊन सुवर्णपदक मिळविले.

* भारताच्या वरून भाटीने याच प्रकारात १.८६ मीटर उडी घेऊन कास्य पदक मिळविले.

* गोळाफेक मध्ये दीपा मलिकने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य्पदक मिळविले.

* अथेन्स येथे ६२.१५ मीटर अंतरावर भाला फेकून देवेंद्रने विश्वविक्रम साकारला होता आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.

* रियोमधील या स्पर्धेत आता दोन सुवर्ण, एक रौप्य, एक कास्य असे चार पदके जमा झाली आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.