शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

वस्तू व सेवा विधेयकला राष्ट्रपतींची मंजुरी - २०१६

वस्तू व सेवा विधेयकला राष्ट्रपतींची मंजुरी - २०१६

* बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक वस्तू व सेवा विधेयक कायदा दुरुस्तीला १२२ व्या घटनादुरुस्तीला विधेयकाला मंजुरी दिली.

* देशात '' एक देश,  व एक कर '' या कायदा १२२ व्या घटनादुरुस्तीला राष्ट्रपतींची मंजुरी देऊन या विधेयकाला अंमलबजावणीसाठी एप्रिल २०१७ चा कालावधी उजाडेल.

* १५ राज्यांच्या जीएसटी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले होते. घटनादुरुस्ती विधेयक देशातील एकूण निम्म्यांपैकी राज्यांनी विधानसभेत मंजुरी देण्यात आली.

* या विधेयकाला संमती देणाऱ्या राज्यांची संख्या १७ अशी झाली आहे.

* आता जीएसटी दरावर सहमती झाल्यावर सेंट्रल जिएसटी विधेयक हे विधेयक आता अंतिम टप्प्यात असून २०१७ च्या एप्रिलपासून जिएसटी लागू होईल.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.