गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

राज्यात स्त्री - गुणोत्तरात मुलींची संख्या वाढ - नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण [२०१६]

राज्यात स्त्री - गुणोत्तरात मुलींची संख्या वाढ - नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण [२०१६] 

* नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणातून मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात मुलींची संख्या वाढली आहे. २०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात मुलीच्या लिंग गुणोत्तराने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

* महाराष्टात वर्धा जिल्ह्यात मुलीच्या जन्मदर वाढण्याचे प्रमाण जास्त आहे, त्या जिल्ह्यात शहरी भागात १२६६ तर ग्रामीण भागात १३७७ वर पोहोचले आहे.

* राज्यात अनुक्रमे पुणे - १०६६, औरंगाबाद - १०६७, अकोला - १०६८ एवढी आहे आणि नागपूर, भंडारा, या शहरामध्ये मुलींचे गुणोत्तर एक हजारी झाले आहे.

* मात्र ठाणे, धुळे, जळगाव, कोल्हापूर हे जिल्हे मुलीच्या गुणोत्तरात पिछाडीवरच आहेत.

* याआधी मुलीचे प्रमाण ९२९ एवढे कमी होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.