मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

सुपरसॉनिक विमानाद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण - २०१६

सुपरसॉनिक विमानाद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण - २०१६

* आवाजाच्या वेगाच्या दुप्पट वेगाने उड्डाण करण्याचा पहिला मान प्राप्त झालेले लॉकहीड एफ - १०४ हे लढाऊ विमान ५० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाली. तिची दुसरी इनींग सुरु झाली.

* सुपरसॉनिक विमानाचा वैमानिकांचा प्रशिक्षण यासाठी उपयोग होत असला तरीही हि विमाने लवकरच आकाशात लहान आकाराचे उपग्रह पाठविण्यासाठी सज्ज होत आहे.

* २०१८ मध्ये याचे उड्डाण अपेक्षित आहे, तब्बल ५० वर्षाच्या सेवेनंतर ही विमाने निवृत्त झाली असली तरीही या विमानातून लहान आकाराचे उपग्रह अवकाशात पाठविण्याचा मानस आहे.

* या विमानाचे डिझाईन केली जॉन्सन यांच्या कारकिर्दीत व नेतृत्वाखाली केले असून, या पुढे जॉन्सनने [ एस आर ७१ - ब्लँकबर्ड ] या जगातील सर्वात वेगवान विमानाचे डिझाईन केले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.