बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

गुगलचे नवीन 'अलो' ऍप सादर - २०१६

गुगलचे नवीन 'अलो' ऍप सादर - २०१६

* व्हॉट्स ऍप, फेसबुक मॅसेंजर, टेलिग्राफ, हाईक यासारखे संदेशवहन ऍप स्पर्धेत गुगलने उडी मारून ' अलो ' हे संदेशवहन ऍप सादर केले आहे.

* हे ऍप इतर ऍपपेक्षा अधिक स्मार्ट असून यामध्ये गुगल असिस्टन्स [ सहायक ] देण्यात आला असून तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, काही सेकंदात हवी ती माहिती मागवू शकतो.

* स्मार्ट रिप्लाय हे नवीन तंत्रज्ञान या ऍप मध्ये असेल जर मित्राने एखादा फोटो अपलोड केला तर फोटोवर त्याच्या मोबाईलवर रिप्लाय आपोआप पाठविला जाणार, यासोबत फोटोला अनुसरून काही इमेज व पोस्टर्स तुम्हाला सुचविले जातील.

* ऍपमधील सहायक आपला चॅटमध्येही मदत करेल हे ऍप सध्या इंग्रजी भाषेत असून एका महिन्यात विविध भाषेत उपलब्द होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.