सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

रशियात युनायटेड पक्षाला यश - २०१६

रशियात युनायटेड पक्षाला यश - २०१६

* रशियामध्ये ब्लाडिनीर पुतीन यांच्या युनायटेड पक्षाला घवघवीत यश मिळाले असून यांचे वर्चस्व कायम राहणार आहे.

* आतापर्यंत ९० टक्के मोजणी झाली असून ४५० सदस्यसंख्येत युनायटेड रशिया पक्षाचे ३३८ सदस्य निवडून आले आहेत.

* अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत रशियाची निवडणूक तितकीशी महत्वाची नसली तरीही जागतिक संतुलनाचा बाबतीत निवडणूकीचे महत्व आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.