रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

यूएस ओपनचे जेतेपद स्टेनिसलास वावरिंगकडे - २०१६

यूएस ओपनचे जेतेपद स्टेनिसलास वावरिंगकडे - २०१६ 

* जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोविच याचा पराभव करीत स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंग कडे २०१६ चे यूएस ओपनचे जेतेपद आले.

* ववरींगचे आतापर्यंत हे तिसरे ग्रँडस्लॅम आहे, वावरिंगकडे ६-७, ६-४, ७-५, ६-३, असा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

* वावरिंगने २०१४ साली ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये तर गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोचा पराभव केला होता. तर यावर्षी यूएस ओपनमध्ये त्याचा पराभव केला होता.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.