बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

विश्व कौशल्य दिवस १५ जुलै - २०१६

विश्व कौशल्य दिवस १५ जुलै - २०१६

* १५ जुलै हा दिवस विश्व कौशल्य दिवस म्हणून जगात साजरा केला जातो.

* संयुक्त राष्ट्र महासभेने युवकांच्या कौशल्य विकास मोहिमेसाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी १५ जुलै हा दिवस विश्व कौशल्य दिवस म्हणून जाहीर केले.

* यासाठी २०३० पर्यंत आगामी काही वर्षात सतत विकास चालू ठेवून रोजगार व शिक्षण कौशल्य याच्यासाठी महत्व देणार आहेत.

* यामुळे समावेशक आणि सामान गुणवत्ता यासाठी शिक्षा सुनिश्चित्ताता आजीवन शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येतील.

* यामुळे सतत आर्थिक विकास, पूर्ण आणि उत्पादक रोजगार यासाठी चालना मिळेल.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.