सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

जनधन व मुद्रा योजनेत देशात महाराष्ट्र प्रथम - २०१६

जनधन व मुद्रा योजनेत देशात महाराष्ट्र प्रथम - २०१६

* जनधन योजनेत आणि मुद्रा योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर असून मुद्रा योजनेमुळे खऱ्या अर्थाने गरिबी हटावाची सुरवात झाली.

* आता मुद्रा योजनेमुळे सामान्य व्यक्ती आणि छोटया व्यापाऱ्यांनाही केंद्रस्थानी मानून बँकांना मुद्रा योजनेचा लाभ देण्यास सुरवात झाली.

* मुद्रा योजनेमुळे घरी व्यवसाय करणाऱ्या तसेच लघु, मध्यम, आणि कुटीरउद्योग करणाऱ्यांनाही कर्ज मिळेल. त्यांची आर्थिक प्रगती होईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.