मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धावसंख्येचा विश्वविक्रम - २०१६

टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धावसंख्येचा विश्वविक्रम - २०१६

* श्रीलंकेच्या विरुद्ध टी २० सामन्यात ग्लेन मॅक्स्वेलच्या ६५ चेंडूत १४५ धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियाने २० षटकांमध्ये २६३ धावांचा डोंगर उभा केला.

* श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलंबो येथे पहिला टी २० सामना रंगला असून, डेव्हिड वारनर याने २८ धावा तर उस्मान ख्वाजा याने ३६ धावा काढल्या.

* तर ट्रेव्हिस हेडनने १८ चेंडूत ४५ धावा करून २० षटकात २६३ धावांचा डोंगर काबीज केला.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.