सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

भारतातील निम्म्यापेक्षा अधिक संपत्ती कोट्यधीशाकडे - २०१६

भारतातील निम्म्यापेक्षा अधिक संपत्ती कोट्यधीशाकडे - २०१६

* रशियानंतर भारत जगातला दुसरा सर्वाधिक असमानता असणारा देश आहे.

* जगाच्या संपत्तीचे आकलन करणारी संस्था न्यू वर्ल्ड वेल्थनुसार भारतात देखील ५४% संपत्ती कोट्यधीशांजवळ आहे.

* भारत जगाच्या १० सर्वाधिक श्रीमंत देशांपैकी एक आहे, भारताकडे ५६०० अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

* ज्या देशामध्ये ५०% पेक्षा अधिक संपत्तीं भांडवलदाराकडे असते, तेथील मध्यमवर्गाची लोकांची संख्या खूपच कमी असते.

* जपान जगातील सर्वात समानता असणारा देश आहे. जपानमधील केवळ २२% संपत्ती श्रीमंत लोकांकडे आहे.

* ऑस्ट्रेलियांत २८%, अमेरिका ३२%, संपत्ती भांड्वलदाराकडे आहे, म्हणून तेथील लोक विशेष आरामदायी जीवन जगतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.