बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

भारत स्टील उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर - २०१६

भारत स्टील उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर - २०१६

* चीन व जपाननंतर भारत जगात स्टील उत्पादनात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

* लवकरच भारत जपानला मागे टाकून भारत स्टिल उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे.

* केंद्र सरकारने पायाभूत सुविधांसाठी सर्वाधिक गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे त्यानुसार रेल्वेसाठी १ लाख २५ हजार कोटी, राष्ट्रीय महामार्गासाठी ८० ते ८५ हजार कोटी, तर ग्राम सडक योजनेसाठी २० हजार कोटी असून भारतात स्टीलची मागणी हमखास वाढणार आहे.

* सिमेंट काँक्रीट ऐवजी लोखंडी पूल उभारल्यास १५ टक्के महाग असला तरीही त्याचे आयुष्य किमान १५० वर्षाचे असते त्यासाठी स्टिल चे उत्पादन वाढणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.