
पदाचे नाव - नागरी सेवा प्रशिक्षण
एकूण प्रवेशक्षमता - ७०
शैक्षणिक पात्रता - पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा - [खुला प्रवर्ग २१ ते ३२] [ इमाव/वि.मा.प्र/भ.ज २१ ते ३५ वर्षे ] [ अनुसूचित जाती / जमाती २१ ते ३७ वर्षे ]
प्रवेश परीक्षा - २०० गुणांची असेल.
प्रवेश शुल्क - खुला संवर्ग ३०० रु व इतर सर्वांसाठी १५० रु राहील
अंतिम तारीख - २९-८-२०१६ ते ३०-९-२०१६
ऑनलाईन अर्ज -www.iasnashik.org.in संकेतस्थळावर भरावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा