बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

आता स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही - २०१६

आता स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही - २०१६

* १९२४ पासून सुरु असलेली रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आता बंद पडणार आहे.

* पुढच्या वर्षी सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प आता सादर होणार नाही नेहमीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात हा रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

* ह्यामागे रेल्वे विभागाचे दहा हजार कोटी वाचणार आहेत कारण त्यांना केंद्र सरकारला १०,००० हजार कोटी फंड द्यावा लागत असे.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.