मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

भारताचा ५०० व्या कसोटीत विजय - २०१६

भारताचा ५०० व्या कसोटीत विजय - २०१६

* ऐतिहासिक अशा भारताच्या ५०० व्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला.

* न्यूझीलंड सोबत चालू असलेल्या कसोटी मालिकेत ३ सामन्यांच्या भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

* दुसऱ्या इनींगमध्ये न्यूझीलंडला ४३४ धावांचे आव्हान होते. पण आर अश्विन यांच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडचा धाव २३६ धावात आटपला.

* या सामन्यात दोन्ही फलंदाजी व ६ विकेट्स घेणाऱ्या रवींद्र जडेजाला ' सामनावीराचा मान ' मिळाला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.