सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

एसटी महामंडळात जम्बो भरती होणार - २०१६

एसटी महामंडळात जम्बो भरती होणार - २०१६

* येत्या काही महिन्यात एसटी महामंडळात जम्बो भरती घेण्यात येणार यासाठी महामंडळाने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशी बोलणी सुरु केली आहे.

* २०१४ नंतर महामंडळात भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही तर तब्बल दोन वर्षानंतर चालक, वाहक, कारागीर, सहाय्यक कारागीर यांची एकूण १५ हजार यांच्या आसपास पदे रिक्त आहेत.

* तर ही पदे लवकरच भरली जाणार असून भरती प्रक्रिया कंपनीची निवड होताच सादर पदासाठी जाहिरात काढल्या जाईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.