रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

मदर तेरेसा याना ' संत ' म्हणून घोषित

मदर तेरेसा याना ' संत ' म्हणून घोषित  

* दीनदुबळ्या, निराधार, माणसांची सेवा करणाऱ्या जगात आदर प्राप्त केलेल्या मदर तेरेसा यांना पोप फ्रांसिस यांनी भारतरत्न संत मदर तेरेसा याना संतपद बहाल केले.

* व्हॅटिकन सिटी सेंट पीटर चौकात एक लाखाहून जास्त लोक याठिकाणी उपस्थित होते. १९७९ मध्ये नोबेल पारितोषिक त्याना मिळाले होते.

* मदर तेरेसा यांनी चार दशके गरिबातल्या गरीबाची सेवा केली. त्यांच्या या सेवेमुळे त्या पृथ्वीवरील अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती बनल्या. १९९७ मध्ये कोलकात्यात त्यांचे निधन झाले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.