सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

चंद्रपूर वनविभाग वनरक्षक २१ पदे - २०१६

चंद्रपूर वनविभाग वनरक्षक २१ पदे - २०१६

पदाचे नाव - वनरक्षक

पदाची संख्या - २१

शैक्षणिक पात्रता - १२ वी विज्ञान

वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे व मागासवर्गीय यांच्यासाठी ५ वर्षे शिथिल

वेतनश्रेणी - ५२०० - २०२००

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु व इतरांसाठी १५० रु

अंतिम तारीख - ७-१०-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर भरावा.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.