गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

देशात पुणे विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर - २०१६

देशात पुणे विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर - २०१६

* टाइम्स हायर एजुकेशन संस्थेने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाने पंजाब विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

* देशातील पारंपरिक विद्यापीठामध्ये रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

* या सर्वेक्षणानुसार जाधवपूर विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे.

* देशातील सर्व आयआयटी आणि पारंपरिक विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.