सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी विश्वजित शिंदेची निवड - २०१६

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी विश्वजित शिंदेची निवड - २०१६

* मुंबईच्या विश्वजित शिंदे यांची आंतरराष्ट्रीय रेल्वे नेमबाजी स्पर्धेसाठी मुंबईकर विश्वजित शिंदे यांची निवड करण्यात आली.

* मद्रित शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. या आधी पोलंडच्या क्रेकाउ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विश्वजित यांनी सुवर्ण पदक मिळवले होते.

* दादर येथील स्वतंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक रायफल क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक गुणवान नेमबाज घडवले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.