गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

लता मंगेशकर पुरस्कार उत्तम सिंग यांना जाहीर - २०१६

लता मंगेशकर पुरस्कार उत्तम सिंग यांना जाहीर - २०१६

* २०१६ चा लता मंगेशकर पुरस्कार उत्तम सिंग यांना जाहीर करण्यात आला असून ते ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक, व व्हायोलिन वादक आहेत.

* त्यांना १९९७ साली फ्लिमफ्लेअर चा सर्वोत्रकृष्ट संगीत दिग्दर्शिक पुरस्कार [दिल तो पागल है] या चित्रपटासाठी देण्यात आला होता.

* ' गदर ' एक प्रेम कथा या चित्रपटासाठी अंतराष्ट्रीय भारतीय चित्रपटासाठी अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

* हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जातो तर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने उत्तम सिंग यांची निवड केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.