शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती - २०१६

मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती - २०१६ 

* प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी हे सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वात अधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

* फोर्ब्जने जारी केलेल्या १०० श्रीमंत भारतीयांच्या नुसार अंबानी यांची संपत्ती २२.७ अब्ज डॉलर आहे.

* तर सन फार्माचे दिलीप संघवी दुसऱ्या स्थानी असून त्यांची संपत्ती १५.२ आहे, हिंदुजा ग्रुप तिसऱ्या स्थानी आहे त्यांची संपत्ती १५.२ अब्ज डॉलर आहे.

* विप्रोचे अजीज प्रेमजी चौथ्या स्थानावर आहेत. पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण यांचा या यादीत प्रथमच प्रवेश झाला आहे.

* सर्वात श्रीमंत १०० भारतीयांची एकूण मालमत्ता ३८१ अब्ज डॉलर आहे, २०१५ च्या तुलनेत त्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.