बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

नंदकिशोर नवीन महालेखापरीक्षक - २०१६

नंदकिशोर नवीन महालेखापरीक्षक - २०१६

* २९ जून २०१६ को मंत्रिमंडळ च्या नियुक्ती समितीत वरिष्ठ आयएएस अधिकारी नंद किशोर याना महालेखापरीक्षक म्हणून नियुक्त केल्या जाईल.

* हे पद भारत सरकारच्या सचिव पदाप्रमाणे आहे, यांचा कार्यकाळ १ सप्टेंबर रोजी त्यांनी पदभार स्विकारला.

* याच्याआधी बलविंदर सिंह हे भारत सरकारचे महालेखापरीक्षक होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.