शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

देशात सिंधुदुर्ग जिल्हा स्वछतेच्या बाबतीत प्रथम - २०१६

देशात सिंधुदुर्ग जिल्हा स्वछतेच्या बाबतीत प्रथम - २०१६

* भारत सरकारच्या ग्रामीण स्वछता सर्वेक्षणात सिक्कीम व केरळ राज्याने देशात पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे.

* सिक्कीमखेरीज हिमाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड ग्रामीण स्वछतेच्या बाबतीत महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे.

* मात्र देशातील जिल्ह्याच्या सर्वेक्षणाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर बंगालचा नदिया तर तिसऱ्या क्रमांकावर सातारा जिल्हा तर अनुक्रमे पूर्व मिदनापूर व महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा आहे.

* सर्वेक्षणात सर्वाधिक गुण शोचालाय, शाळा, रुग्णालय, साठलेला कचरा, घाण पाण्याचे साठे यांचे निरीक्षण करण्यात येते.

* या अहवालात बंगाल १२ व्या, गुजरात १४ व्या, महाराष्ट्र १५ व्या, देशातले सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश २६ व्या बिहार ३१ व्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.