रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

जिल्हाधिकारी अकोला तलाठी प्रश्नपत्रिका - २०१६

जिल्हाधिकारी अकोला तलाठी प्रश्नपत्रिका - २०१६

1] In question choose the one which can be sabstituted for the given word\sentence. [ Extreme old age when a man behave like a fool ]
1] Imbecility 2] Senility 3] Dotage 4] Superannuation

2] In question choose the one which can be sabstituted for the given word\sentence. [ List of business or subjects to be considered at a meeting ]
1] Schedule 2] Timetable 3] Agenda 4] Plan

3] Choose the word which is the exact opposite of EXODUS?
1] Influx 2] Home-coming 3] Return 4] Restoration

4] When he - P : did not know, Q : he was nervous and, R : heard the hue and cry at midnight, S : what to do?
1] RQPS 2] QSPR 3] SQPR 4] PQRS

5] Read the each sentence to find out whether there is any grammatical error in it?
1] We discussed about the problem so throughly
2] on the eve of the examination
3] that I found it very easy to work it out.
4] No error.

6] Choose the word which is the exact opposite of ' COMMISSIONED'
1] Started 2] Closed 3] Finished 4] Terminated

7] Find the correctly spelt words.
1] Efficient 2] Treatmeant 3] Beterment 4] Employed

8] find the correctly spelt words.
1] Amature 2] Manual 3] Nephew 4] Employd


The question from the 9 to 13 are to be answered by reading the paragraph and fill with correct answer. [ Today most businessmen are very worried. To begin with, they are not used to competition. In the past they sold whetever - - - - [9] - - - - - produced at whatever prices they chose. But - - - - [10] - - - - - increasing competition, customers began to - - - - - - [11] - - - - and choose. Imports suddenly became - - - - - [12] - - - - available and that too cheaper - - - - [13] - - - -

9] 1] it 2] he 3] they 4] we

10] 1] with 2] by 3] after 4] from

11] 1] buy 2] take 3] pick 4] want

12] 1] hardly 2] easily 3] frequently 4] conveniently

13] 1] costs 2] returns 3] divident 4] prices

14] Choose the one which best expresses the given sentence in passive\active voice. [ Who is creating this mess?]
1] Who has been created this mess? 2] By whoom has this mess been created?
3] By whoom this mess is being created? 4] By whom is this mess being created?

15] AFTER:BEFORE
1] first:second 2] present:past 3] contemporary:historic 4] successor:predecessor

16] choose the correct word which best expresses the meaning of the given word [EMBEZZLE]
1] Misappropriate 2] Balance 3] Remunerate 4] Clear

17] The telephone - - - - - - several times before I answered it.
1] was ringing 2] has rung 3] had rung 4] would ring

18] 1] I 2] immediately 3] salary 4] my 5] want
1] 43152 2] 15432 3] 25143 4] 42351

19] Choose the correct meaning of the proverb/idiom, 'To leave someone in the lurch'
1] To come to compromise 2] Constant source of annoyance to someone 3] To put someone at ease 4] To desert someone in his dificulties

20] Choose the given sentence indarect/direct speech.  '' If you sont keep quiet I shall shoot you'', he said to her in a calm voice.
1] He wanted her to shoot if she didn't keep quiet calmly.
2] He said calmly that I shall shoot you if you don't be quiet.
3] He warned her calmly that he would shoot her if he didn't keep quiet.
4] Calmly he warned her that be quiet or else he have to shoot her.

21] म्हाडा हे महामंडळ कशासाठी काम करते?
१] गृह निर्माण २] कर्मचारी प्रशिक्षण ३] रोजगार निर्मिती ४] मागासवर्गीय कल्याण

२२] खालीलपैकी राज्याचे नृत्यप्रकार मध्ये चुकीचा पर्याय निवडा?
१] तामिळनाडू - भरतनाट्यम २] केरळ - कथकली ३] आंध्र प्रदेश - कुचिपुडी ४] कर्नाटक - गंभीरा

२३] डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचे विद्यमान कुलगुरू कोण आहेत?
१] भारत शेळके २] रविप्रकाश दाणी ३] संजय इंगोले ४] वरीलपैकी कोणी नाही

२४] खालीलपैकी हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी नाहीत?
१] अभय बंग व राणी बंग २] रघुनाथ माशेलकर ३] सुलोचना लाटकर ४] प्रकाश बाबा आमटे

२५] भारताचे पहिला सुपर कॉम्पुटर बनविणारे डॉ विजय भटकर त्यांचा जन्म मुरुंबा येथे झाला ते कोणत्या तालुक्यात येते?
१] मूर्तिजापूर २] अकोला ३] बार्शीटाकळी ४] अकोट

२६] खालीलपैकी कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही?
१] विजया बँक २] युको बँक ३] ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स ४] कर्नाटक बँक

२७] भारत सरकारने चालू केलेल्या ' मिशन इंद्रधनुष्य ' कशाशी संबंधित आहे?
१] अल्पसंख्यांक कारागीर २] शेतकऱ्यांसाठी सात प्रकारची कर्जे ३] बेरोजगारांसाठी ४] वरीलपैकी एकही नाही

२८] खालीलपैकी महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिकाची योग्य टोपण नावाची जोडी ओळखा?
१] त्रयंबक बापूजी डोमरे -  केशवकुमार २] प्रल्हाद केशव अत्रे - बालकवी ३] राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज ४] विष्णू वामन शिरवाडकर - केशवसुत

२९] महाराष्ट्रमध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरु होते?
१] १ ऑगस्ट २] १ जानेवारी ३] १ एप्रिल ४] १ जुलै

३०] महाराष्ट्रमध्ये पूर्ण जिल्हाभर ई फेरफार सुरु करणारा पहिला जिल्हा कोणता?
१] अकोला २] अमरावती ३] पुणे ४] सातारा

३१] २०२० वर्षाचे चे ऑलिम्पिक कोणता देशामध्ये होणार आहे?
१] हंगेरी २] जपान ३] दक्षिण कोरिया ४] इटली

३२] भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत?
१] पाच २] सहा ३] चार ४] सात

३३] रिओ ऑलिम्पिक निगडित चुकीचा पर्याय ओळखा?
१] पी व्ही सिंधू यांनी अंतिम सामना मध्ये कॅरोलिना मरिना कडून पराभूत झाला.
२] साक्षी मलिक ही ६८ किलो वर्ग कुस्तीमध्ये कास्य पदक जिंकली.
३] ललिता बाबर हीने ३ किमी स्तीपेल चेस मध्ये अंतिम फेरीमध्ये १० क्रमांक वर राहिल्या.
४] दीपा कर्माकर ही ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारी महिला जिम्नॅस्ट पटू होती.

३४] श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
१] झेलम २] सुटलेज ३] चिनाब ४] शरयू

३५] देशातील प्रत्येक बँक शाखांतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एक महिला उद्योजकाला कर्ज देऊन प्रोत्साहन करणारी कोणती योजना भारत सरकारने सुरु केलेली आहे?
१] स्टार्ट अप इंडिया २] फैट इंडिया ३] स्टॅन्ड अप इंडिया ४] वरीलपैकी नाही

३६] राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्र सरकार कोणता पुरस्कार देण्यात येतो?
१] अहिल्याबाई होळकर २] माँ जिजाऊ ३] सावित्रीबाई ४] दत्तक माता पुरस्कार

३७] स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
१] बाबासाहेब आंबेडकर २] राजगोपालाचारी ३] सरोजिनी नायडू ४] मौलाना अबुल कलाम आझाद

३८] जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक - - - - नियम लागू होतो?
१] पहिला २] दुसरा ३] तिसरा ४] चौथा

३९] राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट करण्यात आली?
१] ३६१ २] ३६८ ३] ३७१ ४] ३७८

४०] शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनी सुरु केलेला अभियान कोणता?
१] मिशन प्रेरणा २] मिशन बळीराजा ३] मिशन दिलासा ४] मिशन शेतकरी

४१] ५ वर्षपूर्वी सविता आणि मालती यांच्या वयाचे गुणोत्तर ३:५ होते. आज सविताचे वय २० वर्षे असल्यास आज मालतीचे वय किती वर्षे आहे?
१] ३५ २] ३० ३] ४० ४] ४२

४२] मोटारीने ताशी ४० किमी वेगाने एका गावी पोहोचण्यास ३ तास लागतात, मोटारीचा वेग ताशी ८ किमी ने वाढवला तर त्या गावी किती मिनिटे लवकर पोहोचता येईल?
१] ३० मिनिट २] २५ मिनिट ३] २४ मिनिट ४] २० मिनिट

४३] एक दुकानदार वस्तूच्या छापील किमतीवर १०% सूट देतो, तरी त्याला ८% नफा होतो, तर दुकानदार खरेदी किमतीच्या किती % वाढवून छापील किंमत लिहितो?
१] १२% २] १५% ३] २०% ४] १८%

४४] एखाद्या वस्तूवर १० % सूट दिली तर २० टक्के नफा होतो, त्या वस्तूची छापील किंमत १२०० रु असल्यास खरेदी किंमत किती असेल?
१] ८५० रु २] ८८० रु ३] ९०० रु ४] १०००रु

४५] ४ वर्षांपूर्वी ७ १/२ टक्के दराने घेतलेल्या ३०००० रु कर्जाची परतफेड केली. तर एकूण किती रुपये द्यावे लागतील?
१] ३९००० २] ३८७५० ३] ३७८५० ४] ३६५००

४६] शेकडा कोणत्या दराने ४०० रुपयाची तीन वर्षात ४६० रु रास होईल?
१] ४ २] ६ ३] ५ ४] ४:३

४७] भागीदाराने केलेल्या धंद्यात राजुचे ८००० रु भांडवल ९ महिने होते तर मधुचे ५००० रु भांडवल १२ महिने होते तर वर्षात होणारा नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घेतला असेल.

४८] पश्चिम आणि वायव्य या दिशामधील कोणाचे माप किती?
१] ४५ अंश २] ५० अंश ३] ९० अंश ४] १३५ अंश

४९] एका वर्तुळाकृती बागेचा व्यास ५० मीटर आहे. तर बागेच्या कडेने दोन फेऱ्या मारण्यासाठी किती मीटर चालावे लागेल?
१] ३३० २] ३१४ ३] ३० ४] २६२

५०] एका ३०*२०*१५ सेमी मापाच्या पेटित ५*५*५ सेमी मापाच्या किती डब्या मावतील?
१] ६० २] ६४ ३] ७२ ४] ८०

५१] दोन संख्यांची बेरीज २१६ असली तरीही वजाबाकी मात्र ३६ आहे, तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल?
१] २:३ २] ८:३ ३] ४:५ ४] ५:७

५२] दोन नंबर तिसऱ्या पेक्षा वीस टक्के आणि पन्नास टक्क्याने मोठा आहे, तर सदर दोन संख्येचा प्रमाण काय असेल?
१] २:५ २] ३:५ ३] ४:५ ४] ६:६

५३] एक ठराविक रक्कम A,B,C आणि D ला ५:२:४:३ मध्ये वाटायची आहे, जर C ला D पेक्षा १००० रुपये जास्त असेल तर B चा हिस्सा किती?
१] ५०० २] १५०० ३] २००० ४] २५००

५४] दोन साडी आणि चार शर्ट यांची एकूण किंमत १६०० रु आहे तेवढीच रकमेत जर एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येईल जर एकाला बारा शर्ट विकत घ्यायचे असेल तर किती रक्कम मोजावी लागेल?
१] १२०० २] २४०० ३] ४८०० ४] ५६००

५५] एका सपाट जमिनीवरून एका पॉईंट P वरून टॉवरच्या उंचीच्या कोण ३० अंश होत आहे त्या टॉवर ची जमिनीपासून एकूण उंची १०० मीटर आहे तर त्या पॉईंट P वरून टॉवरच्या पायथ्याची लांबी किती आहे?
१] १४९ मीटर २] १५६ मीटर ३] १७३ मीटर ४] २०० मीटर

५६] अ आणि ब १०० मीटरच्या धावत भाग घेतात, अ चा वेग ५ किमी प्रति तास आहे. अ ने ब च्या ८ मीटर मागे सुरु करून सुद्धा त्याला ८ सेकंदाने हरवतो तर ब चा वेग किती किमी प्रति तास आहे?
१] ५.१५ २] ४.१४ ३] ४. २५ ४] ४.४

५७] २००७ चे दिनदर्शिका खालीलपैकी कोणत्या वर्षाचे समान असेल?
१] २०१४ २] २०१६ ३] २०१७ ४] २०१८

५८] जर जानेवारी १,२००६ हा रविवार असेल तर जानेवारी १ २०१० कोणता वार येतो?
१] रविवार २] शनिवार ३] शुक्रवार ४] गुरुवार

५९] अमरावती एक्स्प्रेस अकोल्याच्या रेल्वे प्लॉटफार्म ३६ सेकंदात आणि प्लॉटफॉर्म वर उभा असलेला शुभम ला २० सेकंदात ओलांडतो जर त्या रेल्वेगाडीचा वेग ५४ किमी प्रतितास असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लॉटफॉर्म ची लांबी किती?
१] १२० २] २४० ३] ३०० ४] ४००

६०] रिकाम्या जागांची संख्या ओळखा ५,१०,१३,२६,२९,५८,६१ - - - - - ?
१] १२२ २] २४० ३] ३०० ४] ४००

६१] 'खेळ' धातूचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रूप ओळखा?
१] खेळला २] खेळेल ३] खेळा ४] खेळू

६२] ' पळाला म्हणून तो बचावला ' या वाक्यातील ' म्हणून ' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?
१] स्वरूपदर्शक २] हेतुदर्शक ३] कारणदर्शक ४] परिमाणदर्शक

६३] केवलप्रयोगी अव्यय ओळखा - [ अरेच्या! हा रघु माझा बालमित्र. ]
१] अरेच्या २] हा ३] रघु ४] माझा 

६४] पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा ' अस्मिताने काम केले '
१] अकर्तृक भावे प्रयोग २] कर्मणी प्रयोग ३] संयोग प्रयोग ४] कर्तरी प्रयोग

६५] ' अबब ! केवढी प्रचंड आग ही!' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
१] होकारार्थी २] विधानार्थीं ३] उद्गारार्थी ४] प्रश्नार्थी

६६] खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही?
१] जे चकाकते, ते सोने नसते २] ते चकाकते म्हणून सोने आहे ३] ते सोने आहे म्हणून चकाकते. ४] ते चकाकणारे असेल किंवा सोने असेल.

६७] ' तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे ' ही वाक्यरचना कोणत्या प्रकराची आहे?
१] मिश्र वाक्य २] केवल वाक्य ३] संयुक्त वाक्य ४] प्रश्नर्थक वाक्य

६८] पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे [ चुलतसासरा ]
१] द्विगु समास २] मध्यमपदलोपी समास ३] द्वंद्व समास ४] कर्मधारय समास

६९] ' आईसारखीच आईच ' अलंकार ओळखा?
१] दृष्टांत अलंकार २] श्लेष अलंकार ३] रूपक अलंकार ४] अन्वय अलंकार

७०] ' मागून जन्मलेला ' या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा?
१] अग्रज २] अपूर्व ३] अनुज ४] अष्टावधानी

७१] ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या - - - - - - सदर वाक्यातील खालील दिलेल्या योग्य शब्दाने पूर्ण करा?
१] चिंचा २] सरी ३] भाबळी ४] परी

७२] धारवाडी काटा म्हणजे ?
१] धरवाडहून आणलेला २] पायात बोचलेला ३] बिनचूक वजनाचा ४] कान टोचण्याचे एक

७३] ' पाठ चोरणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?
१] मुळीच न दिसणे २] कुचरपणा करणे ३] मदत न करणे ४] मदत करणे

७४] स्तुती शब्दाच्या विरुद्ध शब्द ओळखा?
१] स्तवन २] प्रार्थना ३] निंदा ४] स्रोत

७५] पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे?
१] रवी २] आदित्य ३] भानू ४] सुधाकर

७६] ' घाशीराम कोतवाल ' हे नाटक कोणत्या लेखकांनी लिहिलेले आहे?
१] विजय तेंडुलकर २] अरविंद विष्णू गोखले ३] अनंत काणेकर ४] प्र रा ग जाधव

७७] भारूड हा रचनाप्रकार कोणी रूढ केला?
१] संत ज्ञानेश्वर २] संत तुकाराम ३] संत एकनाथ ४] संत जनाबाई

७८] ' Deputation ' या शब्दाच्या खालीलपैकी पारिभाषीक शब्द कोणता?
१] बदली २] प्रतिनियुक्ती ३] पदावतान ४] यापैकी नाही

७९] विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य - - - - - - सदर वाक्यातील रिकाम्या जागा योग्य पर्यायाने पूर्ण करा?
१] बहरले २] संचारले ३] बरसले ४] साकारले

८०] सदोष वाक्य ओळखा?
१] वटवृक्ष आकाराने लहान नसते २] वाडाचे झाड आकाराने लहान नसते ३] वटवृक्षाचे झाड आकाराने मोठे असते ४] वटवृक्ष महाकाय असतो


उत्तरे - १] ३, २] ३, ३] १, ४] १, ५] १, ६] ४, ७] १, ८] १, ९] ७, १०] १, ११] ३, १२] २, १३] ४, १४] ४, १५] ४, १६] १, १७] ३, १८] २, १९] ४, २०] ३, २१] १, २२] ४, २३] २, २४] ३, २५] १, २६] ४, २७] ४, २८] ३, २९] १, ३०] १, ३१] २, ३२] ३, ३३] २, ३४] १, ३५] ३, ३६] १, ३७] ४, ३८] ३, ३९] २, ४०] ३, ४१] २, ४२] १, ४३] ३, ४४] ३, ४५] १, ४६] ३, ४७] ३, ४८] १, ४९] २, ५०] ३, ५१] ४, ५२] ३, ५३] ३, ५४] २, ५५] ३, ५६] २, ५७] ४, ५८] ३, ५९] २, ६०] १, ६१] १, ६२] ४, ६३] १, ६४] २, ६५] ३, ६६] १, ६७] १, ६८] २, ६९] ४, ७०] ३, ७१] ३, ७२] ३, ७३] २, ७४] ३, ७५] ४, ७६] १, ७७] ३, ७८] २, ७९] २, ८०] १ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.