रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

डॉ. उर्जित पटेल RBI चे नवीन गव्हर्नर - २०१६

डॉ. उर्जित पटेल RBI चे नवीन गव्हर्नर - २०१६

* डॉ रघुराम राजन यांचा कार्यकाळ येत्या ४ सप्टेंबरला संपत असून तर त्यांच्या जागेवर सध्याचे RBI चे उपगव्हर्नर पदी असणारे डॉ. उर्जित पटेल त्यांच्या जागेवरचा कारभार सांभाळतील.

* सध्या ते RBI च्या पाच डेप्युटी गव्हर्नरपैकी एक आहेत, ते रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर होतील. गव्हर्नर पदी नियुक्ती ते आठवे डेप्युटी गव्हर्नर असतील.

* त्यांचा जन्म २८ ऑकटोबर १९६३ साली झाला, त्यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रातील पदवी घेतली, एम फील - ऑक्सफर्ड, अर्थशास्त्रातील डॉकटरेट येल विद्यापीठ अमेरिका येथून घेतली, असे त्यांचे शैक्षणिक क्षेत्र आहे.

* अनुभव - १९९०-९५ मध्ये त्यांनी आयएमएफ मध्ये काम केले, १९९६-९७ मध्ये नाणेनिधीतून रिझर्व्ह बँकेत प्रतिनियुक्ती. १९९८-२००१ केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पहिले, रिलायन्स इंडस्ट्रीज व आयडीएफसी मध्ये उच्च पदावर त्यांनी कार्य केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.